पुणे मेट्रो संदर्भात महत्त्वाची अपडेट…. स्वारगेट – कात्रज मेट्रो मार्ग प्रकल्पासाठी आणखी काही वर्ष वाट पाहावी लागणार?
Pune Metro News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे हे अपडेट आहे पुणे मेट्रोबाबत. पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शासनाच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. पुणे मेट्रो देखील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली असून मेट्रोला पुणेकरांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. आजच्या घडीला पुण्यात … Read more