शेवटी निर्णय झालाच…. लाखों सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ मोठी मागणी सरकारकडून मान्य, कर्मचाऱ्यांना नेमका काय लाभ मिळणार?

7th Pay Commission

7th Pay Commission : शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. ही अपडेट येत्या काळात शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पेन्शनबाबत महत्वाची मागणी उपस्थित केली जात होती.  दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संदर्भातील ही … Read more

यात्रीगण कृपया ध्यान दे…! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वे स्टेशन, कस राहणार नवं स्थानक?

Maharashtra Railway Station

Maharashtra Railway Station : मुंबई आणि मुंबई उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. खरंतर लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हणूनच ओळखली जाते. मात्र लोकलमध्ये होणारी गर्दी हा एक चिंतेचा विषय आहे. दरम्यान लोकलमध्ये गर्दी कमी व्हावी या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत, वेगवेगळे रेल्वेचे … Read more

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी Good News ! आता कंपनीने कामावरून काढल्यास ‘हा’ आर्थिक लाभ दिला जाणार

Private Employee News

Private Employee News : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि तेवढीच आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून आपल्या दहा-अकरा वर्षांच्या कार्यकाळात विविध घटकांसाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान आता सरकारने कामगारांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2025 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जेवढे खास ठरले आहे तेवढेच खाजगी कर्मचाऱ्यांसाठी देखील … Read more

दितवा चक्रीवादळाचा धोका वाढला ; कोणत्याही क्षणी धडकणार चक्रीवादळ, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

Ditva Cyclone

Ditva Cyclone : हवामान खात्याकडून एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही क्षणी आता दितवा चक्रीवादळ धडकणार आहे. हे चक्रीवादळ नैऋत्य बंगालच्या उपसागरातून उत्तरेकडे सरकत आहे. दरम्यान या ‘दितवा’ चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये रविवारी हवामानाची परिस्थिती फारच गंभीर बनली आहे. चक्रीवादळाचा वेग थोडा कमी झाला आहे. मात्र असे असले तरी त्याचा … Read more

रेशन दुकानदारांची मनमानी होणार बंद…! आता रेशनधारकांना मिळणार ‘ही’ सुविधा

Ration Card News

Ration Card News : राज्यातील रेशन दुकानदारांची मनमानी आता बंद होणार आहे. कारण राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) एक महत्वपूर्ण बदल झाला आहे. या व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरेतर आतापर्यंत जी व्यवस्था होती त्या माध्यमातून रेशन दुकानात भेट दिल्यानंतरच नागरिकांना पुढील … Read more

उद्यापासून पुढील ‘इतके’ दिवस महाराष्ट्रातील वाईन शॉप बंद राहणार ! राज्यातील ‘या’ शहरांमध्ये मध्य विक्री बंद ठेवण्याचा निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील तळीरामांसाठी आजच्या घडीची सर्वात मोठे अपडेट समोर आली आहे. उद्यापासून अर्थात एक डिसेंबर 2025 पासून राज्यात काही दिवस ड्राय डे लागू राहणार आहे. अर्थात राज्यात मद्य विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नक्कीच या निर्णयाचा तळीरामांना मोठा फटका बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक डिसेंबर पासून पुढील तीन दिवस राज्यातील मद्यविक्री … Read more

कुळ कायद्यानुसार मिळालेली शेत जमीन विक्री करता येते का ? नवा कायदा काय सांगतो ?

Kul Kayda 2025

Kul Kayda 2025 : आजची ही बातमी राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी, विशेषता शेतजमीन खरेदी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास ठरणार आहे. गेल्या काही वर्षात जमिनीचे भाव प्रचंड वाढले आहेत आणि यामुळे जमिनीचा व्यवहार सुद्धा फारच महागडा बनला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक राज्यात शेतजमीन खरेदी विक्रीचे नियम सुद्धा भिन्नभिन्न आहेत. दरम्यान आज आपण कुळ कायद्यानुसार मिळालेल्या शेत … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…! आता शेतजमीन ऑनलाईन NA करता येणार, घरबसल्या NA करण्याची सोपी पद्धत पहा…

Agriculture Land NA

Agriculture Land NA : पुढचा डिसेंबर महिना राज्यातील काही शेतकऱ्यांसाठी विशेष खास ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात काही नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असून या नव्या नियमाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना घरबसल्या शेतजमीन नॉन अग्रिकल्चरल लँड मध्ये कन्व्हर्ट करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता शेतजमीन ऑनलाइन पद्धतीने NA करता येणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला लगाम घालता येणे … Read more

महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी आताच सर्वात महत्त्वाचा निर्णय ! शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आधी……

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे फडणवीस सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. फडणवीस सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या नव्या निर्णया अंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना पोकरा (Pokhara) आणि महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील कृषी योजनांना समान ५० … Read more

‘या’ आहेत भारत सरकारच्या टॉप 10 मोफत आर्थिक लाभ देणाऱ्या योजना ! कोणाला मिळतो लाभ?

Government Free Scheme

Government Free Scheme : देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाच्या मोफत सुविधा दिल्या जात आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सुद्धा मागील 10 – 11 वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. सर्वसामान्य गोरगरीब जनतेवरील आर्थिक भार कमी करणे, गरजू कुटुंबांना मदत करणे आणि मूलभूत सार्वजनिक सेवा प्रत्येकापर्यंत … Read more

आठव्या वेतन आयोगाचा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसोबत शेअर मार्केटला सुद्धा फायदा होणार ! तज्ञांची मोठी माहिती

8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. तीन नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे. खरंतर आठव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यातच झाली होती मात्र प्रत्यक्षात याची अधिकृत अधिसूचना जारी होत नव्हती. पण आता शासनाने आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केली … Read more

महायुती सरकारची मोठी घोषणा ! आता लाडक्या बहिणींना मिळणार एक लाख रुपयांचे अनुदान….; कसा आहे सरकारचा मास्टरप्लॅन?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. खरेतर, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका येत्या दोन आणि तीन तारखेला होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज….! महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 4,200 रुपये प्रति क्विंटलचा भाव

Onion Rate

Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मात्र कांद्याचे पीक कधीकधी शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचे ठरते आणि शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागते. जेव्हा शेतकऱ्यांना कांद्याचे … Read more

बातमी कामाची ! वडिलोपार्जित मालमत्तेवर किती वर्षापर्यंत हक्क सांगता येतो ? नियम काय सांगतो?

Property Rights

Property Rights : संपत्तीवरून होणारे वाद विवाद कुटुंबात मोठ्या प्रमाणात कलह निर्माण करतात. खरेतर, देशात जमीन-मालमत्तेबाबतचे वाद ही नवी बाब नाही. कायद्यांची अपुरी माहिती असल्याकारणानेच संपत्तीवरून होणारे वादही होतात. विशेषत: वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क, विभाजन आणि दाव्यांबाबतचा गोंधळ अनेक कुटुंबांमध्ये मोठ्या वादाला कारणीभूत ठरत आहे. योग्य माहितीअभावी अनेक वारसदारांकडे कायदेशीर हक्क असूनही ते वेळेत दावा दाखल … Read more

24 तासांचा प्रवास आता 12 तासात….! 1369 किलोमीटर लांबीचा भारतातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे, नव्या आठपदरी महामार्गाबाबत गडकरींची मोठी माहिती

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : देशाला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार असून या नव्या प्रकल्पामुळे 24 तासांचा प्रवास 12 तासात पूर्ण होणार आहे. हा महामार्ग देशातील सर्वात महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांपैकी एक आहे. हा महामार्ग दिल्ली आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या महानगरांना जोडणार आहे. सध्या स्थितीला या महामार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे काम जवळपास … Read more

वाहनचालकांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! नवीन नंबरप्लेट बसवण्यासाठी आता इतक्या दिवसांची मुदत वाढ

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी फडणवीस सरकारकडून नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तुमच्याकडेही 2019 पूर्वीचे वाहन असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी सरकारकडून आता एचएसआरपी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंधनकारक … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी…! ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी भाव

Cotton Farming

Cotton Farming : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कापसाच्या भावात थोडीशी वाढ नमूद करण्यात आली आहे. गुरुवारी विदर्भातील अकोला जिल्ह्यात कापूस बाजारात तेजी दिसून आली. येथे आवक आणि रेट दोन्हीही वाढलेत आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. या पिकाची राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच उत्तर … Read more

गोव्याचा प्रवास होणार सुसाट ! संभाजीनगर – गोवा रेल्वे सुरु करण्याची मागणी, कसा असणार रूट ?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : मराठवाडा अन उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. खरे तर मराठवाड्यातून तसेच उत्तर महाराष्ट्रातून बहुसंख्य लोक पिकनिक साठी गोव्याला जातात. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिकमधील अनेकजण गोव्याला पिकनिक साठी जातात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलही पर्यटकांची सुद्धा गोव्याला पसंती असते. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गोव्याला जाणाऱ्यांची संख्या वाढते. गोवा हे एक हॉट … Read more