पंजाब नॅशनल बँकेत 390 दिवसांसाठी 6,00,000 रुपयांची FD केल्यास किती व्याज मिळणार ?

PNB FD

PNB FD : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील सरकारी, स्मॉल फायनान्स बँक आणि खाजगी बँकांकडून सातत्याने फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी केले जात आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने अलीकडील काही महिन्यात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आणि याचाच परिणाम म्हणून देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी केले जात आहेत. एकीकडे बँकांकडून फिक्स डिपॉजिटचे व्याजदर कमी केले … Read more

महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक रेल्वेमार्ग ! ‘या’ जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पाला मंजुरी, कसा असणार 240 कोटी रुपयांचा नवा मार्ग ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज हाती आली आहे. खरे तर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य दाखवतात. अहवालानुसार भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. विशेष बाब … Read more

इंग्लडमधील ‘या’ ऐतिहासिक क्रिकेट मैदानाचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी आहे अनोखा संबंध! वाचा इतिहास

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान फक्त एक खेळाचे ठिकाण नसून, ते इतिहासाचा एक सजीव दस्तऐवज आहे. इंग्लंडमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने क्रिकेट मैदान असून, 1857 मध्ये याची स्थापना झाली. विशेष म्हणजे हेच ते वर्ष आहे जेव्हा भारतात पहिलं स्वातंत्र्ययुद्ध भडकले होते ज्याला ‘1857 चा उठाव’ म्हणतात. त्या वर्षी ब्रिटिश सत्तेविरोधात भारतीय सैनिकांनी आणि जनतेने … Read more

तुमचा मोबाईल नंबरही पालटू शकतो तुमचं नशीब?, जाणून घ्या शुभ-अशुभ अंक ओळखण्याची पद्धत!

मोबाईल नंबर फक्त संवादाचं साधन नाही, तर तुमच्या नशिबाशी जोडलेली एक अदृश्य ताकद असू शकते, हे तुम्हाला माहीत होतं का? आजच्या तंत्रज्ञानप्रधान जगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण त्या नंबरामागची गूढता अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही. अंकशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, तर प्रत्येक मोबाइल नंबर एक विशिष्ट ऊर्जा वाहत असतो. कधी ती ऊर्जा अनुकूल असते, कधी प्रतिकूल. … Read more

‘या’ देशात वृद्ध महिलांना चक्क पैसे देऊन बोलावलं जातं… ही ‘ओके ग्रँडमा’ सेवा नेमकी आहे तरी काय?

जग पुढे जात आहे, तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, नातेसंबंधांचं रूपांतर आता व्यवहारात होत चाललं आहे. कुठे तरी ही प्रगती वेदना बनून उभी राहते. जिथे प्रेम, काळजी, मायेचा स्पर्श यांचं मोल उरलेलं नाही. जपानमध्ये अलीकडेच ‘ओके ग्रँडमा’ नावाची सेवा सुरू झाली आहे, जिथे तुम्ही ‘आजी’ भाड्याने घेऊ शकता! ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. … Read more

आधार किंवा पॅन कार्ड हरवलंय?, घरबसल्या WhatsApp वरून काही सेकंदात डाउनलोड करा तुमचे महत्वाचे डॉक्यूमेंट्स! नवी सेवा जाणून घ्या

कोणताही महत्त्वाचा सरकारी किंवा वैयक्तिक व्यवहार करताना आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांची गरज हमखास भासते. परंतु अनेक वेळा ही कागदपत्रं कुठे ठेवली, कधी काढली होती, याचा पत्ता लागत नाही आणि आपलं काम तसंच अर्धवट अडकून राहतं. अशा वेळी हतबलतेची भावना मनात दाटते. मात्र आता या समस्येवर सरकारने एक आधुनिक उपाय दिला आहे. WhatsApp … Read more

मधुमालतीचे सौंदर्य फक्त डोळ्यांना नाही, तर आरोग्यासाठीही अमूल्य! जाणून घ्या तिचे जबरदस्त फायदे

घराच्या कुंपणावर किंवा बाल्कनीच्या कठड्यावर फुलणारी गुलाबी-पांढऱ्या रंगाची सुंदर फुलं पाहिली की मन प्रसन्न होतं. हीच ती मधुमालती दिसायला मोहक आणि गुणधर्मांनी भरलेली एक आश्चर्यकारक औषधी वनस्पती! बहुतेकांना ती केवळ शोभेची फुलझाड वाटते, पण तिच्यामध्ये दडलेले आयुर्वेदिक फायदे खूपच प्रभावी आणि आरोग्यदायी आहेत. मधुमालतीच्या प्रजाती मधुमालती म्हणजे फक्त फुलांची सजावट नाही, तर एक नैसर्गिक औषधगुणांचा … Read more

चरक-सुश्रुतांनी ओळखलेली शक्ती, शिरीष फुलांचे चमत्कारी फायदे ऐकून थक्क व्हाल!

शिरीष ही एक अशी वनस्पती आहे जिच्या प्रत्येक फुलात, पानात आणि फळात आरोग्यदायी गुण दडले आहेत. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा शरीर थकतं, मन कोसळतं आणि रोग वारंवार त्रास देतात, तेव्हा प्राचीन भारताच्या आयुर्वेदाने दिलेली ही अनमोल देणगी आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाते. शिरीषच्या फुलांचा रंग जितका मोहक, तितकाच त्यांचा प्रभाव शरीर आणि मनावर खोलवर आहे. … Read more

भारताच्या ‘या’ ब्रह्मास्त्रपासून शत्रू वाचूच शकत नाही, क्षणार्धात हवाई संरक्षण उडवणारं मिसाईल! पाहा त्याची ताकद

जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की त्याच्या तंत्रज्ञान आणि सैन्यशक्तीच्या जोरावर कोणताही शत्रू झेप घेण्याआधीच जमीनदोस्त होतो. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने केवळ पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही, तर त्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि हवाई संरक्षण तंत्रज्ञानाने जगभरात आपली खरी ताकद सिध्द केली. ब्रह्मोस आणि S-400 सारखी प्रणाली केवळ सामरिक बल नसून, … Read more

‘ह्या’ 7 जिल्ह्यांमधील 335 गावांमधून धावणार बुलेट ट्रेन ! नव्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार, पहा….

India's New Bullet Train

India’s New Bullet Train : गेल्या काही वर्षांपासून मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अगदीच युद्धपातळीवर सुरू असून या प्रकल्पाचे गुजरातमधील बहुतांश काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. महत्त्वाची बाब अशी की 2026 मध्ये मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच पुढील वर्षी मुंबई – अहमदाबाद मार्गावर प्रत्यक्षात … Read more

त्रिकोण किंवा चौकट नाही…विहिरी नेहमी गोल आकारातच का बांधल्या जातात?, वाचा यामागील भन्नाट कारण!

भारतीय ग्रामीण जीवनातील एक अविभाज्य घटक असलेल्या विहिरी अनेक गावांमध्ये अजूनही पाण्याचा प्रमुख स्रोत आहेत. विहिरींना आपण अनेकदा एकाच विशिष्ट आकारात पाहतो त्या म्हणजे गोल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या विहिरी नेहमी गोलच का असतात? का त्या चौरस, आयताकृती किंवा त्रिकोणी बनवत नाहीत? हे केवळ रचनात्मक सुलभता नसून, त्यामागे खोलवर विज्ञान … Read more

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चौकारांचा बादशाह कोण?, पाहा टॉप- 5 खेळाडूंची यादी!

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) हे कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च संघटनात्मक व्यासपीठ आहे. कसोटी क्रिकेटचा दर्जा आणि सातत्य टिकवून ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेत अनेक फलंदाजांनी वैयक्तिक पातळीवर जबरदस्त कामगिरी केली आहे. विशेषत: चौकारांच्या बाबतीत काही खेळाडूंनी तर इतिहासच रचला आहे. मात्र या यादीत भारतीय फलंदाजांचा उल्लेख नाही, हे विशेष लक्षवेधी आहे. जो रूट टॉपवर … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! महाराष्ट्रातील ‘या’ लोकांचे कास्ट सर्टिफिकेट कायमचे रद्द केले जाणार

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच समाप्त झाले. 30 जून 2025 पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि 18 जुलै 2025 रोजी याची सांगता झाली. पावसाळी अधिवेशनाच्या काळात सत्ता पक्षाकडून आणि विपक्षाकडून विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विरोधकांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरण्यात आले. दरम्यान याच पावसाळी अधिवेशनाच्या शेवटी राज्याचे मुख्यमंत्री … Read more

साडेसातीचा कहर लोक होतील बेजार ! साडेसातीमुळे पुढील 7.5 वर्ष ‘या’ राशीच्या लोकांना आव्हानाचा सामना करावा लागणार

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहातील सर्वच ग्रहांना विशेष महत्त्व आहे. यामध्ये शनी ग्रहाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होते. वैदिक ज्योतिष शास्त्रात शनी ग्रहाच्या साडेसातीची संकल्पना सुद्धा आहे. असे म्हणतात की शनीदेवाची साडेसाती तब्बल साडेसात वर्ष असते आणि ही साडेसाती एकूण तीन टप्प्यात डिव्हाइड केली जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात साडेसातीची सुरुवात होते तेव्हा त्याच्यावर … Read more

ऐकावे ते नवलंच ! ‘हे’ आहे जगातील एकमेव असं गाव जिथे कधीच पाऊस पडत नाही ! कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Worlds First Village

Worlds First Village : भारतात सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे, नैऋत्य मौसमी पावसामुळे महाराष्ट्रासहीत देशातील अनेक राज्यांमध्ये वातावरण पूर्ण अल्हाददायक बनले आहे. सगळीकडे हिरवळ पाहायला मिळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. खरेतर आपल्याकडे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदीनाले दुथडी भरून वाहतात, यातून शेतातल्या पिकांना पाणी दिलं जातं आपल्यालाही यामुळे पिण्यासाठी … Read more

टी-20 मध्ये 13,000+ धावा करणारे 7 महान फलंदाज! यादीत भारत-पाक खेळाडूंचंही नाव

टी-20 क्रिकेटच्या जगात आजघडीला रेकॉर्ड्स मोडण्याचा धडका सुरूच आहे. जिथे काही वर्षांपूर्वी हजार, दोन हजार धावाही मोठं यश मानलं जात होतं, तिथे आता काही फलंदाजांनी तब्बल 13,000 धावांचा टप्पा पार केला आहे. ही संख्या केवळ आकड्यांपुरती नाही, तर ती त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची, मेहनतीची आणि क्रिकेटवरील प्रेमाची साक्ष देते. नुकताच इंग्लंडचा जोस बटलर या विशेष यादीत … Read more

मुंबईहून उज्जैनला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर ! सुरु होणार नवीन तेजस एक्सप्रेस, ‘या’ 7 Railway Station वर थांबणार नवीन ट्रेन

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मध्यप्रदेश राज्यातील श्री क्षेत्र उज्जैन हे एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी संपूर्ण देशभरातील शिवभक्त बाबा महाकालच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. श्रीक्षेत्र उज्जैनला जाणाऱ्या मुंबईकरांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच पश्चिम रेल्वे कडून आता एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता … Read more

पृथ्वीवरील मृत्यूचं बेट! इथे दर चौरस मीटरला आढळतो एक विषारी साप, वाचा स्नेक आयलंडची थरारक कहाणी

आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, पण पृथ्वीवर एक असं ठिकाण आहे जिथे माणसाने पाय ठेवणं म्हणजे अक्षरशः मृत्यूला मिठी मारण्यासारखं आहे. एका छोट्याशा बेटावर, अटलांटिक महासागराच्या कुशीत लपलेलं, हजारो विषारी सापांचा अड्डा आहे, जिथे जमिनीचा प्रत्येक इंच मृत्यूने व्यापलेला आहे. या बेटाचं नाव आहे ‘स्नेक आयलंड’ आणि त्याच्या भयानकतेमागे असलेली खरी गोष्ट जितकी भीतीदायक आहे, … Read more