WhatsApp new feature: व्हॉट्सअॅपच्या या अप्रतिम फिचरमुळे युजर्स लपवू शकतील आपला फोन नंबर, मिळेल अधिक गोपनीयता! जाणून घ्या कसे?
WhatsApp new feature: व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर (WhatsApp new feature) काम करत आहे. आता WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे. गोपनीयतेच्या दृष्टीने हे फीचर खूप महत्त्वाचे आहे. याच्या मदतीने युजर्स आपला फोन नंबर लपवू शकतील (Users can hide their phone number). व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.22.17.23 (Android Beta version 2.22.17.23) मध्ये हे फिचर दिसले … Read more