Lazy Glasses: या गॅजेट्सच्या मदतीने तुम्ही झोपून पाहू शकता टीव्ही, वाचू शकता पुस्तक! बॅटरी किंवा चार्जिंगची सुद्धा गरज नाही, किंमत फक्त इतकी रुपये……

Lazy Glasses: बाजारात असे अनेक गॅजेट्स (gadgets) आहेत, जे अप्रतिम वैशिष्ट्यांसह येतात. जर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर (e-commerce platform) शोधायला गेलात, तर तुम्हाला अशी गॅजेट्स सापडतील, ज्याचा तुम्ही कधी ना कधी विचार केला असेल. असेच एक उत्पादन आहे, जे अद्वितीय (Unique) आणि परवडणारे दोन्ही आहे. अनेकवेळा तुम्ही अशा चष्म्याची कल्पना केली असेल, ज्याच्या मदतीने तुम्ही झोपेतही … Read more