Fish Farming: मत्स्यपालनावर मिळत आहे बंपर अनुदान, याप्रमाणे पीएम मत्स्य संपदा योजनेचा घेऊ शकता लाभ…….
Fish Farming: ग्रामीण भागात मत्स्यपालन (fisheries) हे उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून उदयास आले आहे. ग्रामीण भारतातील शेतकरी (farmer) मोठ्या संख्येने या व्यवसायाकडे वळत आहेत आणि चांगला नफा मिळवत आहेत. सरकार (government) अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मत्स्यपालन सुरू करण्यासाठी आर्थिक मदतही करते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आली – शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी … Read more