Jio Diwali Celebration Offer: एक वर्षासाठी चालू राहील सिम, सोबत मिळेल 3699 रुपयांचा फायदा; काय आहे ऑफर जाणून घ्या सविस्तर…..
Jio Diwali Celebration Offer: जिओने दिवाळी सेलिब्रेशन ऑफर (Jio Diwali Celebration Offer) जाहीर केली आहे. 1 वर्षाच्या रिचार्ज प्लॅनवर युजर्सना या ऑफरचा लाभ मिळत आहे. तसे Jio ची ही ऑफर नवीन नाही, पण ती पूर्वीही मिळत होती. मात्र, पूर्वीच्या तुलनेत या प्लॅनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. डिस्ने + हॉटस्टार (Disney + Hotstar) या प्लॅनमध्ये … Read more