PM Kisan Yojana: या दिवशी येणार PM किसान योजनेचा 12वा हप्ता, या लोकांवर होणार कारवाई! जाणून घ्या काय आले नवीन अपडेट……
PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती (Economic status of farmers) सुधारण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये पाठवले जातात – या योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वर्ग केले जातात. आतापर्यंत सरकारने … Read more