Amazon Prime Day 2022: अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये स्मार्टफोन मिळतील जवळपास निम्म्या किमतीत, या मोबाईलवर बंपर डिस्काउंट…..
Amazon Prime Day 2022: अॅमेझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day Sale) 23 जुलैपासून सुरू होणार आहे. हा सेल 24 जुलैपर्यंत चालणार आहे. हे फक्त प्राइम सदस्यांसाठी (Prime Member) उपलब्ध करून दिले जाईल. कंपनीने सांगितले आहे की, या सेलदरम्यान मोबाईल फोन (mobile phone), अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. याशिवाय सेलमध्ये एक्सचेंज डिस्काउंट आणि नो-कॉस्ट … Read more