Amazon Food Service : अॅमेझॉनचा मोठा निर्णय…! आता भारतात बंद होणार आहे ही सेवा, हे आहे मोठे कारण….
Amazon Food Service : भारतातील लोकप्रिय ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन यूजर्सना मोठा धक्का झटका देणार आहे. अॅमेझॉन कंपनी पुढील महिन्यापासून भारतातील ‘अॅमेझॉन फूड सर्व्हिस’ बंद करू शकते. अॅमेझॉन 29 डिसेंबरपासून भारतातील ही सेवा बंद करणार असून, याचा फटका अनेक यूजर्सना बसणार आहे. तसेच अॅमेझॉन इंडियाने याबाबतची घोषणा केली आहे. 2020 मध्ये Amazon Food लाँच करण्यात आले. … Read more