Amazon Sale: अॅमेझॉन सेलचा आज शेवटचा दिवस, स्मार्टफोन्सवर मिळत आहे 40% पर्यंत प्रचंड सूट….

Amazon Sale: अॅमेझॉन स्मार्टफोन अपग्रेड डे सेलचा (Amazon Smartphone Upgrade Days Sale) आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर (Smartphones and Accessories) बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. OnePlus, Xiaomi, Samsung, iQOO, Realme, Tecno आणि Oppo यांच्या स्मार्टफोन्सवर ग्राहकांना 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. अॅमेझॉन स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल 5 सप्टेंबर रोजी म्हणजेच … Read more