AADHAAR CARD: तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत तर नाही ना? जाणून घ्या तुमच्या आधार कार्डचा इतिहास कसा तपासू शकता ….
AADHAAR CARD: तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, निमसरकारी काम करायचे असेल, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) काढायचे असेल, पॅन कार्ड (PAN card) बनवायचे असेल, बँकेशी संबंधित कामे करा. म्हणजेच तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या असतील तर तुमच्यासोबत आधार कार्ड (AADHAAR CARD) असणे अत्यंत आवश्यक आहे. हे भारतातील प्रत्येक नागरिकाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे … Read more