Poco smartphone: 50MP ट्रिपल रियर कॅमेरा असलेला ‘पोको’ चा स्वस्त फोन भारतात लॉन्च, मिळेल 5000mAh बॅटरी! जाणून घ्या किंमत…..

Poco smartphone: Poco M5 भारतात लॉन्च झाला आहे. हा पोको एम-सीरीज (Poco M-Series) फोन वॉटर-ड्रॉप स्टाइल नॉचसह (Water-drop style notch) येतो. या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G99 (Octa-core MediaTek Helio G99) प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6GB पर्यंत रॅम सह येतो. या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप (Triple camera setup) देण्यात आला आहे. … Read more