Amla Farming: पावसाळ्यात करा आवळ्याची लागवड, बंपर उत्पन्नामुळे नफा वाढेल अनेक पटींनी…….

Amla Farming: आवळा ही औषधी गुणांची खाण (Amla is a mine of medicinal properties) असल्याचे म्हटले जाते. त्याचे सेवन अनेक प्रकारच्या आजारांमध्ये डॉक्टरांनी सुचवले आहे. यातील कॅल्शियम (calcium), लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई सारखे पोषक तत्व तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळ्याला बाजारात चांगली मागणी आहे. परिस्थितीत आवळ्याची लागवड (amla cultivation) केल्यास शेतकऱ्यांना चांगला … Read more