Mobile banking malware: या व्हायरसपासून तुमचे बँक खाते धोक्यात! एक चूक करेल खाते रिकामे, सरकारी एजन्सीने दिला इशारा………

Mobile banking malware: भारतीय बँकिंग ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यांना लक्ष्य केले जात आहे. यावेळी त्यांना एका नवीन प्रकारच्या मोबाइल बँकिंग मालवेअर (mobile banking malware) मोहिमेद्वारे लक्ष्य केले जात आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (Indian Computer Emergency Response Team) ने याबाबत इशारा दिला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and … Read more