Indian Railway News : भारतीय रेल्वेने दिली आनंदाची बातमी ! ही ट्रेन तुम्हाला समुद्रातून डोंगरावर घेऊन जाईल ! वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Indian Railway News: भारतीय रेल्वेने वांद्रे टर्मिनस आणि जम्मू तवी रेल्वे स्थानकांदरम्यान नवीन विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.या उन्हाळ्यात जम्मू-काश्मीरला भेट देण्याची योजना असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानक ते जम्मू तवी रेल्वे स्थानकादरम्यान साप्ताहिक एसी सुपरफास्ट विशेष ट्रेन चालवण्याचा … Read more