CNG Car Tips: तुम्हीही सीएनजी कार वापरत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

CNG Car Tips : आज ज्या दराने पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel prices) झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत लोक इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार (Electric and CNG cars) घेण्यास अधिक पसंती देत ​​आहेत. हे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे गेल्या काही वर्षांत सीएनजी कारच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा सीएनजी … Read more