Xiaomi Smart Band 7 Pro Launch: शाओमीने लॉन्च केले स्मार्ट ब्रॅण्ड 7 प्रो, GPS सह अनेक फीचर्स उपलब्ध; ही आहे किंमत…..

Xiaomi Smart Band 7 Pro Launch: शाओमी12टी (Xiaomi 12T) मालिकेसह, ब्रँडने काही AIoT उत्पादने देखील लॉन्च केली आहेत. या उत्पादनांच्या यादीत शाओमी स्मार्ट ब्रॅण्ड 7 प्रो (Xiaomi Smart Band 7 Pro) चा देखील समावेश आहे. कंपनीने आधीच चीनी बाजारात स्मार्ट बैंड 7 प्रो लाँच केले आहे आणि आता त्याची एंट्री जागतिक बाजारपेठेत (global market) होत … Read more