Electric scooter: OLA आणि बजाजशी स्पर्धा करेल हि इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी, किंमत फक्त 35000 रुपये; खास आहेत फीचर्स…..

Electric scooter: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (electric vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. मग ती इलेक्ट्रिक कार असो किंवा इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter). गेल्या काही वर्षांत, अनेक नामांकित कंपन्यांनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये त्यांचे उत्कृष्ट मॉडेल सादर केले आहेत, परंतु बाजने ओला आणि बजाज सारख्या (Bajaj) कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बाजारात प्रवेश केला आहे. हे केवळ वैशिष्ट्यांच्याच नव्हे तर … Read more