IPhone offer: आयफोन 14 लाँच होण्याआधी आयफोन 13 झाला खूप स्वस्त, फक्त इतक्या रुपयांत आहे उपलब्ध…..

IPhone offer: ऍपल आयफोन 14 (apple iphone 14) याच वर्षी लॉन्च होणार आहे. यापूर्वी ऍपल आयफोन 13 (iPhone 13) वर बंपर डिस्काउंट (bumper discount) दिला जात आहे. ही सवलत ई-कॉमर्स साइट Amazon India वर दिली जात आहे. ऑफरमध्ये तुम्ही 12,000 रुपयांपर्यंतच्या सूटचा लाभ घेऊ शकता. Apple iPhone 13 हा खूप लोकप्रिय स्मार्टफोन आहे. त्यामुळे तुम्हाला … Read more