Flipkart Sale: स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची मोठी संधी, मिळवा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या काय आहे ऑफर्स….
Flipkart Sale : फ्लिपकार्ट (Flipkart) वर एंड ऑफ सीझन सेल (End of Season Sale) सुरू आहे. या सेलमध्ये अनेक वस्तूंवर डिस्काउंट उपलब्ध आहेत. 11 जूनपासून सुरू झालेला हा सेल 17 जूनपर्यंत चालणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन (Smartphones) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फ्लिपकार्ट सेलचा लाभ घेऊ शकता. विशेषतः आयफोनवर अनेक ऑफर्स (Many … Read more