Ways to stop pregnanc: प्रेग्नेंसी थांबवण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे! फायदे आणि तोट्यासोबत जाणून घ्या पूर्ण माहिती….

Ways to stop pregnancy : गर्भधारणा (Pregnancy) नको इच्छिणाऱ्या महिलांसाठी बाजारात गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या सेक्सच्या 24 ते 48 किंवा 72 तासांच्या आत महिला सेवन करू शकतात. आत्तापर्यंत ज्या गर्भनिरोधक गोळ्या (Birth control pills) वापरल्या गेल्या, त्या पाण्यासोबत खाल्ल्या जातात, पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही गर्भनिरोधक … Read more