PM Kisan Yojana: PM किसान योजनेचा 12वा हप्ता ‘या’ दिवशी येणार, जाणून घ्या कोणाला मिळणार नाही 12 वा हप्ता?
PM Kisan Yojana: भारत सरकार (Government of India) गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत आहे, ज्यात पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत (Financial assistance to poor farmers) केली जाते. या योजनेद्वारे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम … Read more