PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेचा 12 वा हप्ता कधी येईल ते जाणून घ्या

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकार (Central and State Governments) ने स्वबळावर अनेक योजना राबविल्या आहेत.पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) ही देखील अशीच योजना आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम वर्षातून तीनदा पाठवली जाते – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 31 … Read more