Find A Face: या चित्रात एक चेहरा लपलेला आहे, मोठ-मोठ्यांना चेहरा शोधण्यात आले अपयश! तुम्ही पण ट्राय करून पहा……
Find A Face: सोशल मीडियावर (social media) तुम्हाला अनेकदा अशी कोडी किंवा गेम (puzzles or games) दिसतील ज्यामध्ये तुम्हाला चित्रांमधील फरक शोधावा लागेल (have to find the difference) किंवा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील किंवा चित्रात लपलेली चूक शोधावी लागेल किंवा चित्रात लपलेल्या गोष्टी शोधाव्या लागतील. या चित्रांमध्ये गोष्टी अशा प्रकारे दडलेल्या आहेत की, मोठ्या प्रयत्नांनंतरही … Read more