QJ Motor : या चीनी कंपनीने एकाच वेळी लाँच केल्या 4 शक्तिशाली बाइक्स, रॉयल एनफिल्डला देणार टक्कर; जाणून घ्या या बाइक्सबद्दल संपूर्ण माहिती…..
QJ Motor : चिनी दुचाकी उत्पादक QJ मोटरने अखेर भारतीय बाजारपेठेत अधिकृत प्रवेश केला आहे. कंपनीने एकाच वेळी 250 सीसी ते 500 सीसी पर्यंतच्या चार मोटारसायकली येथील बाजारपेठेत लाँच केल्या आहेत. इंजिन क्षमता आणि कामगिरीच्या आधारावर या बाईक प्रामुख्याने रॉयल एनफिल्डशी स्पर्धा करतील. या सर्व बाईकच्या विक्रीसाठी भारतीय मल्टी-ब्रँड शोरूम आदिश्वर ऑटो राइड इंडिया जबाबदार … Read more