5G calls: भारतात पहिला 5G कॉल, चुटकीत होणार ऑनलाइन काम, जाणून घ्या 5G नेटवर्कचा स्पीड आणि पूर्ण माहिती

5G calls: भारतात 5G कॉल (5G calls) ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी IIT मद्रास येथे 5G च्या यशस्वी चाचणीची माहिती दिली आहे. भारतातील लोक बर्‍याच काळापासून 5G नेटवर्कची वाट पाहत आहेत आणि सरकार (Government) देखील या वर्षी देशाला 4G वरून 5G वर अपग्रेड … Read more