Google Chrome: तुम्हीही गुगल क्रोमचा वापर करता का? करत असाल तर क्रोम वापरणे पडू शकते महाग…..
Google Chrome: गुगल क्रोम (google chrome)b हे अतिशय लोकप्रिय वेब ब्राउझर (web browser) आहे. हे जगभरातील लाखो लोक वापरतात. परंतु, त्याच्या कमतरतेमुळे, आपण सावधगिरी (caution) बाळगणे आवश्यक आहे. गुगल क्रोम हे सर्वात असुरक्षित (insecure) वेब ब्राउझर असल्याचे एका नवीन अहवालात नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच त्याचा वापर तुमच्या गोपनीयतेसाठी योग्य नाही. Atlas VPN ने याबाबत … Read more