Samsung Foldable phone: सॅमसंगच्या फोल्डेबल फोनचा धमाका, एक लाखाहून अधिक बुकिंग, मिळत आहेत बंपर ऑफर्स……

Samsung Galaxy(2)

Samsung Foldable phone: सॅमसंगने अलीकडेच दोन नवीन प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च केले आहेत – गेलेक्सी जेड फोल्ड 4 आणि गेलेक्सी जेड फ्लिप 4 (Galaxy Z Flip 4). कंपनीने हा हँडसेट जागतिक बाजारपेठेबरोबरच भारतीय बाजारपेठेतही लॉन्च केला आहे. या सॅमसंग फोल्डेबल फोनला (samsung foldable phone) भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. प्री-बुकिंगचे आकडे हेच सांगत आहेत. दोन्ही फोन्सना … Read more