WhatsApp new feature : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये झाला मोठा बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये जाणून घ्या येथे…..

WhatsApp new feature : व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर (WhatsApp new feature) आले आहे, जे स्टेटसशी संबंधित आहे. तसे, हे वैशिष्ट्य काही काळापूर्वी बीटा आवृत्तीमध्ये दिसून आले होते. व्हॉट्सअॅप स्टेटसचे (whatsapp status) हे फिचर इंस्टाग्रामसारखेच (Instagram) आहे. तुम्हाला अॅपमध्ये स्टेटससाठी वेगळा विभाग मिळत असला तरी आता तुम्ही यूजर्सच्या चॅटवर इतर कोणत्याही यूजरचा स्टेटस पाहू शकाल. त्याचे … Read more