WhatsApp scam : एक फोन कॉल आणि व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक, हॅकर्सचा नवा व्हॉट्सअॅप घोटाळा! चुकूनही ह्या गोष्टी करू नका..
WhatsApp scam : इंटरनेट आणि स्मार्टफोनची मागणी पाहून फसवणूक करणाऱ्यांनीही फसवणुकीचा मार्ग बदलला आहे. सायबर गुन्हेगार (Cyber criminals) लोकांना अडकवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपची लोकप्रियता पाहून फसवणूक करणाऱ्यांनी नवा घोटाळा सुरू केला आहे. रिपोर्ट्सनुसार, सायबर जगात एक नवीन व्हॉट्सअॅप घोटाळा (WhatsApp scam) सुरू आहे. याच्या मदतीने हॅकर्स तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट … Read more