Jio Recharge Plans: जिओचे आणले जबरदस्त प्लॅन्स…! आता मिळणार Netflix आणि Amazon Prime चे सबस्क्रिप्शन, कोणते आहेत हे प्लॅन्स पहा येथे…..

Jio Recharge Plans: जिओने अलीकडेच आपल्या पोर्टफोलिओमधून 12 योजना काढून टाकल्या आहेत. या सर्व योजना डिस्ने प्लस हॉटस्टारच्या (Disney Plus Hotstar) सबस्क्रिप्शनसह येतात. तथापि, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये इतर अनेक विशेष योजना आहेत. या योजना नेटफ्लिक्स (netflix) आणि अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) सबस्क्रिप्शनसह येतात. OTT फायद्यांव्यतिरिक्त, तुम्हाला कॉलिंग आणि डेटा ऑफर देखील मिळतात. या जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये … Read more