SAIL Recruitment : SAIL इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती, पगार मिळणार 1,80,000 रुपयेपर्यंत; असा करा अर्ज…..

SAIL Recruitment: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. 245 पदांसाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. 3 नोव्हेंबरपासून sail.co.in वर नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. पदाची संख्या पुढीलप्रमाणे- – मेकॅनिकल अभियांत्रिकी – 65 पदे – धातू अभियांत्रिकी – 52 पदे … Read more