Britain’s richest: ब्रिटीश देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एक भारतीय आहे, जाणून घ्या कोण आहे हा भारतीय व्यक्ती आणि त्याची प्रॉपर्टी….

Britain’s richest: ब्रिटनकडे केवळ भारतातून आलेला कोहिनूर हिरा (Kohinoor diamond) च नाही, तर इथून तिथे स्थायिक झालेले उद्योगपतीही ब्रिटन आणि तिथल्या अर्थव्यवस्थेसाठी हिऱ्याइतकेच मौल्यवान ठरले. त्यापैकी अनेकांनी आपल्या यशाचा झेंडा अशा प्रकारे उंचावला की आता ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत (Britain’s richest) व्यक्तीही भारतीय आहे. हिंदुजा कुटुंब यूकेमधील सर्वात श्रीमंत –ब्रिटनच्या प्रसिद्ध द संडे टाइम्सने 2022 साठी … Read more