Tomato Farming: टोमॅटोची लागवड करून शेतकरी झाला लखपती, अवघ्या 4 महिन्यांत कमावले 18 लाख रुपये! जाणून घ्या कसे?

Tomato Farming : टोमॅटोचे भाव (Tomato prices) गगनाला भिडू लागले आहेत. किरकोळ बाजारात त्याची किंमत 100 रुपये किलोवर पोहोचली आहे. मात्र, या सगळ्यात टोमॅटोची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरी लागली आहे. महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील सास्तावाडी गावातील गणेश कदम (Ganesh Kadam) या शेतकऱ्याने अवघ्या 4 महिन्यांत टोमॅटोच्या उत्पादनातून 18 लाख रुपयांची कमाई केली आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील … Read more