Double Decker Trains: लवकरच धावणार आहे डबल डेकर रेल्वे , जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- भारतीय रेल्वे पुन्हा एकदा अशी ट्रेन बनवणार आहे, ज्यामध्ये प्रवासीही प्रवास करतील आणि सामानाचीही वाहतूक करता येईल. तिला टू इन वन किंवा डबल डेकर ट्रेन असेही म्हणता येईल. या ट्रेनमध्ये सामान नेण्यासोबतच प्रवाशांना जाता येणार आहे. 160 कोटी रुपये खर्चून प्रत्येकी 20 डबे असलेल्या दोन डबल डेकर ट्रेन … Read more