Tata Motors Nexon EV: टाटाची हि ईव्ही एका चार्जमध्ये धावेल 437 KM, मिळतील ही वैशिष्ट्ये, जाणून घ्या किंमत……..

Tata Motors Nexon EV: टाटा मोटर्सने (Tata Motors) नेक्सॉन ईव्ही जेट (Nexon EV Jet) एडिशन देशांतर्गत बाजारात लॉन्च केले आहे. अलीकडेच, कंपनीने हॅरियर (harrier) आणि सफारीचे (safari) जेट एडिशन लाँच केले. आता Nexon ची जेट एडिशनही बाजारात आली आहे. कंपनीने याला Nexon EV Prime आणि Nexon EV Max या दोन प्रकारात आणले आहे. टाटा मोटर्सने … Read more