JioFiber Plans: जिओ देत आहे झिरो कॉस्ट बुकिंग ऑफर, नवीन कनेक्शनवर द्यावा लागणार नाही चार्ज; कोण घेऊ शकतो याचा लाभ जाणून घ्या …
JioFiber Plans: BSNL ला मागे टाकत जिओफायबर (jio fiber) ही देशातील सर्वात मोठी फिक्स्ड-लाइन ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदाता (fixed-line broadband internet service) बनली आहे. नवीन वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने एक आकर्षक ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना कनेक्शन बुक करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. जिओच्या या ऑफरचा लाभ फक्त पोस्टपेड यूजर्सनाच (Postpaid users) … Read more