PM Kisan Yojana Update: या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा शेतकऱ्यांना मिळणार नाहीत पीएम किसान योजनेचे पैसे……….
PM Kisan Yojana Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार (government) दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकर्यांना शेती आणि मशागत करण्यात खूप मदत होते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते जमा झाले असून, सध्या ते 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. ताज्या अपडेटनुसार, या महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या … Read more