Realme 10 5G Price: 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह रियलमीचा हा स्मार्टफोन झाला लाँच, ही आहे किंमत……

Realme 10 5G Price: रियलमीने अलीकडे रियलमी 10 स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो मीडियाटेक हेलिओ जी99 प्रोसेसरसह येतो. आता कंपनीने त्याचे 5G व्हर्जन लॉन्च केले आहे. रियलमी 10 5जी मध्ये वापरकर्त्यांना 6.6-इंचाचा फुल HD + डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसर मिळतो. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा मुख्य लेन्स 50MP चा … Read more