Smartphones: अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये या 5 गोष्टी चुकूनही करू नका, मोबाईल खराब होण्याचे काय आहे कारण जाणून घ्या….
Smartphones : स्मार्टफोन (Smartphones) हे आता खूप महत्त्वाचे उपकरण बनले आहे. याद्वारे अनेक कामे करता येतात. सकाळी झोपेतून उठण्यापासून ते मित्रांसोबत गप्पा मारण्यापर्यंत तुम्ही स्मार्टफोनद्वारे करू शकता. पण, काही चुकांमुळे तुमच्या स्मार्टफोनचे आयुष्य कमी होते. येथे आज आपण जाणून घेऊया ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसोबत करू नये. चुकीचे चार्जर वापरणे – अनेक लोक कोणत्याही चार्जरने … Read more