Railway Recruitment 2022: रेल्वेने 10वी पास-आयटीआय लोकांसाठी काढली भरती, कशी होणार निवड प्रक्रिया? पहा येथे……
Railway Recruitment 2022: दहावी पास (10th Pass) आणि आयटीआय प्रमाणपत्र (ITI Certificate) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना रेल्वेत भरती (railway recruitment) होण्याची दाट संधी आहे. दक्षिण रेल्वेने स्तर 1 आणि 2 अंतर्गत स्काउट्स आणि गाईड कोटा भर्ती 2022 साठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार दक्षिण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcmas.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू … Read more