Nothing Earbuds : नथिंग इअर (स्टिक) इयरबड्स आज पहिल्यांदाच विक्रीसाठी होणार उपलब्ध, यूनिक आहे डिझाईन; जाणून घ्या संपूर्ण ऑफर येथे…
Nothing Earbuds : नथिंगने अलीकडेच त्याचे नवीन नथिंग इअर (स्टिक) TWS सादर केले. कंपनीचे हे दुसरे ऑडिओ उत्पादन आहे. नथिंग इअर (स्टिक) इयरबड्स एका अनोख्या चार्जिंग केस डिझाइनसह सादर करण्यात आले आहेत. कंपनीचे हे उत्पादन तुम्ही आजच खरेदी करू शकता. नथिंग इअर (स्टिक) इयरबड्स 17 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. परंतु तुम्ही ते आज मर्यादित विक्रीमध्ये … Read more