Amazon Prime Video Plan: यूजर्ससाठी चांगली बातमी…..! अॅमेझोनने लॉन्च केला स्वस्त प्राइम व्हिडिओ प्लान, किंमत आहे खूपच कमी….

Amazon Prime Video Plan : लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अॅमेझोनने प्राइम व्हिडिओसाठी स्वस्त सबस्क्रिप्शन योजना लॉन्च केली आहे. कंपनीने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल संस्करण सादर केले आहे. त्याची किंमत प्रति वर्ष 599 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने आज याबाबत माहिती दिली आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्याला नवीनतम चित्रपट, अॅमेझॉन ओरिजिनल्स, लाइव्ह क्रिकेट आणि बरेच काही फक्त एकाच … Read more