Vi Recharge Plans : व्हीआय ने लाँच केला मॅक्स रिचार्ज प्लॅन….! अमर्यादित डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह मिळणार बरेच काही….
Vi Recharge Plans : Vi ने नवीन पोस्टपेड प्लॅन लॉन्च केले आहेत, जे व्हीआय मॅक्स नावाने येतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ज्या युजर्सना अधिक फायदे हवे आहेत त्यांना लक्षात घेऊन हे प्लॅन आणले गेले आहेत. तसे आपण योजनेच्या नावावरून देखील याचा अंदाज लावू शकता. यामध्ये अधिक डेटा, एसएमएस आणि इतर फायदे मिळतील. व्होडाफोन आयडियाने आपल्या वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी … Read more