New bike launch: रॉयल एनफिल्डची ही बाईक लवकरच होणार लॉन्च, अनेक तपशील झाले लीक! जाणून घ्या या बाईकमध्ये काय असणार खास…..
New bike launch: रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आता कमी किमतीच्या श्रेणीतील बाईकवर देखील पकड निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत कंपनी एकापाठोपाठ एक अनेक नवीन बाईक्स लॉन्च (New Bikes Launch) करणार आहे. हंटर 350 लवकरच लॉन्च होणार आहे आणि आता बरेच तपशील लीक झाले आहेत, चला जाणून घेऊया या मोटरसायकलमध्ये काय खास असणार आहे… नावाचा गोंधळ … Read more