Indonesia: फुटबॉल मैदानावर मृत्युचं तांडव, 129 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी; कुठे घडली हि घटना वाचा सविस्तर…..

Indonesia: इंडोनेशियामध्ये (Indonesia) फुटबॉल सामन्यादरम्यान (football match) उसळलेल्या हिंसाचारात 129 जणांचा मृत्यू (129 people died) झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडोनेशियन पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार ही घटना पूर्व जावा (east java) येथील आहे. वृत्तसंस्थेनुसार, पूर्व जावा येथील एका फुटबॉल … Read more