Tiago EV: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची आजपासून बुकिंग सुरू, 21 हजारांमध्ये अशी करा बुक……..

Tiago EV: टाटा मोटर्सची (Tata Motors) सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो इलेक्ट्रिकची (Tiago Electric) बुकिंग आजपासून सुरू होणार आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक हॅचबॅक कारबद्दल अनेक जबरदस्त दावे केले आहेत. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, कंपनी बाजारात आपली पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. टाटा मोटर्सच्या नेक्सॉन ईव्ही (Nexon EV) आणि टिगोर ईव्हीला … Read more