Bank Jobs: बँक ऑफ बडोदाने पदवीधरांसाठी काढल्या 300 हून अधिक रिक्त जागा, इतका मिळेल पगार…..

Bank Jobs: बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने स्पेशलिस्ट ऑफिसर (BOB बँक SO भर्ती) 2022 च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. येथील विविध पदांवर 300 हून अधिक जागा रिक्त आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofbardoda.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँक … Read more