Salt Diet For Cow And Buffalo: गाई-म्हशींना मीठ खाऊ घातल्याने दूध देण्याची क्षमता वाढेल का? जाणून घ्या प्राणी तज्ज्ञ काय म्हणतात…..

Salt Diet For Cow And Buffalo: लोह, तांबे, जस्त, आयोडीन, मॅंगनीज, मॅग्नेशियम, सेलेनियम यासह सर्व पोषक तत्व मीठामध्ये (salt) आढळतात. हे सर्व घटक मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. मीठाची कमतरता प्राण्यांसाठी तसेच मानवांसाठी खूप घातक ठरू शकते. अनेक रोगांदरम्यान, डॉक्टर अनेकदा मीठ वापरण्याची शिफारस करतात. जर तुम्ही पशुपालक शेतकरी (cattle rearing farmers) असाल, तर मिठाचे … Read more